+91 7020877432

Above Bank Of Maharashtra, Anandi Plaza , 1st Floor, Sus, Pune, 411021

  • Follow
  • Follow
  • Follow
  • Home
  • About Sonrisa
    • About Us
    • About Dr. Prajakta’s
  • Our Services
    • Root Canal
    • Dentures
    • Dental Implants
    • Kids Dentistry
    • Bridges & Crowns
    • Teeth Whitening
    • Braces & Aligners
    • Wisdom Teeth Removal
    • Dental Fillings
  • Smile Gallery
  • Testimonials
  • FAQ’s
  • Blog
  • Contact Us
Book An Appointment

चला हसूया जरा डेंटिस्ट वर…

by Sonrisa | Apr 22, 2025

नुकताच १एप्रिल म्हणजे एप्रिल fools डे होऊन गेला. थट्टा ,मस्करी विनोद करण्याचा हक्काचा दिवस…

विनोद थट्टा या आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत कारण  आपला ताण दोन क्षण हलका करून आपल्या चेहऱ्यावर स्मिता हास्य उमटवतो विनोद… जगातल्या प्रत्येक व्यवसायाबद्दल काही ना काही विनोद केले जातात मग तो न्हावी असू दे की शिक्षक तसेच डॉक्टरांचे क्षेत्र याला अपवाद नाही डॉक्टरांवर भरपूर विनोद असतात पण सर्व डॉक्टरांपैकी मला वाटतं की डेंटिस्ट वर जेवढे विनोद असतात तेवढे कुठल्याच प्रकारच्या डॉक्टरांवर नाहीयेत.

का कोण जाणे, डेंटिस्ट विनोद कर्त्यांचे लाडके आहेत आणि मला नाही वाटत, डेंटिस्टना याबद्दल काही हरकत आहे… असेच काही स्वतःवर हसण्याचे हलकेफुलके क्षण साजरे
करुयात …
 

व्यंगचित्र म्हणजे कार्टून हे विनोदाचे एक प्रभावी माध्यम.  एक चित्र हजारो शब्दांपेक्षा खूप बोलके असते…

 व्यंगचित्रे एखाद्या विषयावर मार्मिक भाष्य करतात आणि आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात
 
 
“सतत मोठा आ करा “असे सांगण्याची डेंटिस्ट ची सवय किंवा डेंटल  ड्रिल चा घाबरणारा आवाज अशा अनेक गोष्टींवर कार्टून्स भाष्य करतात.
 
 
 
 
 
 
इथे एक मुलगा स्वतःला “वेदनारहित ट्रीटमेंट करणारा डेंटिस्ट “असे म्हणवून घेणाऱ्या डेंटिस्टच्या भिंतीवर “खोटारडा” असे लिहितोय.
पूर्वीच्या काळी dentistry चे तंत्र बाल्यावस्थेत असताना वेदना विरहित ट्रीटमेंट दुर्दैवाने शक्य नव्हती.

त्याकाळचा हा फोटो खूप बोलका आहे आणि चेहऱ्यावर स्मिताहास्य उमटवणारा सुद्धा…

 

 

 

 

डेंटिस्ट वर चक्क एक विनोदी कवितासुद्धा आहे….(मला नाही वाटत  डोळ्यांचे डॉक्टर किंवा मूत्ररोग तज्ञ किंवा इतर कुठल्याही डॉक्टरांबद्दल कवींना कविता सुचल्या आहेत)

कवितेचे नाव आहे “its going to hurt a little bit” आणि कवी आहेत ऑग्डन नॅश .
 
 
 
 
 
 
 
 
 याखेरीज विनोदाचे अजून एक नवे माध्यम म्हणजे व्हिडिओज. …
आपल्यापैकी सर्वांनी Mr बीन्सने डेंटल क्लिनिक मध्ये केलेल्या विनोदी उपद्व्यापांचा व्हिडिओ बघितलाच असेल… Mr बीन्स हृदयाच्या किंवा पोटाच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात अशा विनोदी उठाठेवी करण्याचा विचार सुद्धा करणार नाही कदाचित…
स्वतः डेंटिस्टही पेशंटचे अनुभव विनोदी व्हिडिओतून  सादर करतात…
 
 
कशी वाटली ही dentistry ची विनोदी सफर?
मी dentistry च्या या विनोदी सफरीपैकी एखाद्या पैलूचा उल्लेख करायला विसरले असेल तर नक्की सांगा?
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Add reaction
.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ReplyForward

 
Add reaction
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

 
 ऍडजेस्टमेंट करावी लागायची. तसेच अशा मुलांना प्रोफेसरच अशी शिकवण द्यायचे की, ” बाहेर गेल्यावरती तुम्ही जेव्हा डेंटल क्लिनिकमध्ये जॉब शोधाल तेव्हा तुम्हाला अशी वेगळ्या पद्धतीची चेअर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच्या डेंटल चेअर वरती ऍडजेस्टमेंट करून काम कसं करायचं याची प्रॅक्टिस कॉलेजमध्येच करून घ्या “
तसेच बऱ्याचदा स्वतःच्या क्लिनिकमध्ये सुद्धा अशी लेफ्टी चेअर    ठेवणे डेंटिस्टना जमत नाही कारण, क्लिनिक मध्ये येणारे स्पेशालिस्ट किंवा असोसिएट डेंटिस्ट हे लेफ्टी असतीलच असं नाही.या समस्येला पर्याय म्हणून डेंटल चेअर च्या  दोन्ही बाजूंनी काम करता येईल अशा लवचिक ॲम्बीडेक्सट्रस  चेअर उपलब्ध आहेत पण त्यासाठी डेंटल क्लिनिकच्या जागेची रचना देखील पूरक असली पाहिजे, जिथे डेंटल चेअरच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी मोकळी जागा असेल .
 
 
दुसरी समस्या म्हणजे लेफ्टी असल्यामुळे पेशंटचे काम करताना वेगळ्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान किंवा पाठीच्या स्नायूंचे दुखणे उद्भवणे हे लेफ्टी लोकांच्या बाबतीत जास्त होऊ शकतं.
 
 
 
 
क्रिकेटमध्ये  लेफ्टी किंवा रायटी असण्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती असतं पण  डेंटिस्ट्री मधली ही डावी बाजू समजून घेताना तुम्हाला कसं वाटलं?
 
 
 
 
ReplyForward

 

 

 

 

 

 

 

0 Comments

Reach Us

+91 7020877432

contact@sonrisa-smiles.com

Above Bank Of Maharashtra, Anandi Plaza, 1st Floor, Sus, Pune, 411021

  • Follow
  • Follow
Useful Links
Home
About Us
Treatments
Gallery
Contact Us
Opening Hours
Mon – Sat : 10.00AM To – 01.00PM
Mon – Sat : 05.00PM To – 08.00PM
Sunday : Close
Map
All rights reserved 2021| Designed by sarvottam