शिक्षक दिन

शिक्षक दिन

शिक्षक दिन आज शिक्षक दिन… शाळा, कॉलेज व त्यानंतर मी अटेंड केलेल्या कोर्सेस च्या शिक्षकांकडून मी भरपूर शिकले व अजूनही शिकते आहे व त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. पण बारावीतले आमचे एक सर आम्हाला म्हणायचे की , “पेशंट हा डॉक्टरचा सगळ्यात...
उतावळा पेशंट ……

उतावळा पेशंट ……

उतावळा पेशंट …… उतावळा पेशंट आज-काल इन्स्टंट हा जमाना आहे…इन्स्टंट फूड ,त्वरित कर्ज, काही मिनिटात घरपोच वस्तूंची डिलिव्हरी हे सगळं सध्या शक्य आहे; त्यामुळे काही पेशंटना असं वाटतं की, दातांची ट्रीटमेंट सुद्धा अशी चुटकीसरशी होऊ शकते .पण दातांच्या...
मदतनीसांबद्दल कृतज्ञता

मदतनीसांबद्दल कृतज्ञता

मदतनीसांबद्दल कृतज्ञता ..   सात ते 13 मार्च आठवडा अमेरिकन डेंटल असोसिएशन “डेंटल असिस्टंट रेकॉग्निशन विक” म्हणून साजरा करते. दातांच्या दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.  भारतामध्ये असा कुठला दिवस किंवा आठवडा...
जागतिक महिला दिन आणि आपण

जागतिक महिला दिन आणि आपण

जागतिक महिला दिन आणि आपण     जागतिक महिला दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने मला क्लिनिकमध्ये आलेले महिलांशी संबंधित अनुभव आज मी येथे मांडते आहे. एकदा क्लिनिक मध्ये एका सधन घरातली साधारण पस्तीशीची गृहिणी दातदुखी घेऊन आली होती. तपासल्यावर मी तिला दात...
टुथ फेअरी आणि इतर दंतकथा

टुथ फेअरी आणि इतर दंतकथा

टुथ फेअरी आणि इतर दंतकथा            माझा चार  वर्षाचा मुलगा बिल्डिंगमधल्या इतर मुलांशी खेळत होता तेव्हा समोरचे दुधाचे दात पडलेल्या एका सहा- सात वर्षाच्या त्याच्या मैत्रिणीला तो म्हणाला की “माझ्या आईकडे दात बसवायला ये”  हे ऐकून मला...
अक्कलदाढ आणि अपेंडिक्स: भाग २

अक्कलदाढ आणि अपेंडिक्स: भाग २

अक्कलदाढ आणि अपेंडिक्स भाग २  ,       मागच्या भागात आपण थोडं जाणून घेतलं दुखऱ्या अक्कल दाढेबद्दलनंतर पुन्हा एकदा पेशंट नसताना अश्विनीने परत अक्कलदाढेचा विषय काढला “मॅडम, तुम्ही मागच्यावेळी म्हणाला होतात ना, अक्कल दाढेबद्दल अजून काही सांगायचं बाकी आहे म्हणून...