by Sonrisa | Dec 17, 2022 | sonrisa dental
डेन्टल एक्स रे आज मी एका काकूंना चेक करून म्हटलं की , “या दाताचा एक्स रे लागेल” त्यावर त्यानी विचारलं की ,”त्यासाठी कुठे जावे लागेल?” त्यावर मला हसू आले… मी लहान असताना मला आठवतंय ; की एकदा मी माझा दुखरा दात घेऊन डेंटिस्टकडे गेले होते...
by Sonrisa | Oct 7, 2022 | sonrisa dental
धडपड आणि दात भाग-२ मागच्या धडपण आणि दात या भागात आपण पडल्यानंतर दात तुटला किंवा दुर्दैवाने काढायला लागला तर काय काय पर्याय उपलब्ध आहेत हे पाहिले. एकदा आमच्या डेंटल कॉलेजमध्ये एक अकरा वर्षाचा मुलगा आला होता . त्याचा समोरचा दात नव्हता व त्याला तो बसून हवा होता....
by Sonrisa | Sep 16, 2022 | sonrisa dental
पहिली पक्की दाढ … आज 14 नोव्हेंबर…बाल दिन … त्यानिमीत्ताने हा लेखन प्रपंच… दातांच्या दवाखान्यात डेंटिस्टला बऱ्याचदा अनुभव वाला येणारा प्रसंग … दाढदुखी घेऊन आलेल्या मुलाचं / मुलीचं वय असतं साधारण नऊ ते 14 वर्षे… चेकअप...
by Sonrisa | Sep 5, 2022 | sonrisa dental
शिक्षक दिन आज शिक्षक दिन… शाळा, कॉलेज व त्यानंतर मी अटेंड केलेल्या कोर्सेस च्या शिक्षकांकडून मी भरपूर शिकले व अजूनही शिकते आहे व त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. पण बारावीतले आमचे एक सर आम्हाला म्हणायचे की , “पेशंट हा डॉक्टरचा सगळ्यात...
by Sonrisa | Apr 8, 2022 | sonrisa dental
उतावळा पेशंट …… उतावळा पेशंट आज-काल इन्स्टंट हा जमाना आहे…इन्स्टंट फूड ,त्वरित कर्ज, काही मिनिटात घरपोच वस्तूंची डिलिव्हरी हे सगळं सध्या शक्य आहे; त्यामुळे काही पेशंटना असं वाटतं की, दातांची ट्रीटमेंट सुद्धा अशी चुटकीसरशी होऊ शकते .पण दातांच्या...